Kojagiri Purnima Wishes in Marathi | कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा
Kojagiri Purnima Wishes In Marathi 2024 – अश्विन पौर्णिमेला शरद पौर्णिमा अथवा कोजागिरी पौर्णिमा असं म्हणतात. कोजागिरीच्या रात्री चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. त्यामुळे चंद्रप्रकाश नेहमीपेक्षा लख्ख आणि जास्त असतो. भारतीय परंपरेत कोजागिरीच्या रात्री माता लक्ष्मी चंद्रावरून पृथ्वीवर येते आणि कोण जागत आहे ते पाहते असा समज आहे. कोजागिरीला जागरण करत माता लक्ष्मीची मनोभावे पूजा … Read more