International Yoga Day Wishes in Marathi | जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा

International Yoga Day Wishes In Marathi 2024 – भारताने योगाचा जगभरात प्रचार केला आहे. योगाला आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष मान्यता मिळाली आहे. दरवर्षी २१ जून रोजी साजरा केला जाणारा आंतरराष्ट्रीय योग दिवस, संपूर्ण जगाला योगाच्या शारीरिक आणि मानसिक फायद्यांची जाणीव करून देण्यासाठी साजरा केला जातो. जगभरात योगाचा प्रसार करण्यासाठी आणि लोकांना त्याच्या फायद्यांची जाणीव करून देण्यासाठी दरवर्षी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो.
चला तर मग, जागतिक योग दिनानिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊ शकतात.🌺

International Yoga Day Wishes in Marathi –

तन, मन, आत्मा आणि बुद्धी
यांची सांगड घालणारा योग
तुमच्या आयुष्यात समतोल घेऊन येवो!
योग दिनानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा…!

सुदृढ आरोग्य राखण्यासाठी करूया योग
पळवूया शरीरातील सर्व रोग
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा…!

योग आपल्याला अशी ऊर्जा देते
जी आपण हजारो तास काम करूनही मिळवू शकत नाही
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा…!

स्वस्थ जीवन जगणे, हे जीवनाचे भांडवल आहे,
रोज योग करणे ही रोगमुक्त
जीवनाची गुरुकिल्ली आहे
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा…!

योग हा तरुणाईचा झरा आहे,
तुमचा पाठीचा कणा लवचिक असल्याने तुम्ही फक्त तरुण आहात,
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा…!

नियमित योग हीच उत्तम आरोग्य
आणि दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे
जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!

close