Rani Laxmibai Wishes in Marathi | राणी लक्ष्मीबाई पुण्यतिथीच्या शुभेच्छा

Rani Laxmibai Wishes In Marathi 2024 – ‘मेरी झाशी नही दुंगी’ अशी गर्जना करून त्यांनी १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी आपल्या झाशीबाबत काढलेले हे उद्गार आजही तितकेच जागृत आहेत. तडफदार व्यक्तिमत्व, देशसेवेसाठी स्वत:ला झोकून देणारी, प्रसंगी आपल्या कुटूंबाला, रुढी-परंपरांना न जुमानता स्वातंत्र्यलढ्यात, शौर्य-धैर्य यांचे अलौकिक प्रदर्शन करत इंग्रजी सत्तेला आव्हान देणाऱ्या, तडफदार व्यक्तिमत्व, देशसेवेसाठी स्वत:ला झोकून देणारी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची पुण्यतिथी आहे.
चला तर मग, राणी लक्ष्मीबाई पुण्यतिथीनिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास राणी लक्ष्मीबाई पुण्यतिथीच्या शुभेच्छा देऊ शकतात.🌺

Jhasichi Rani Laxmibai Wishes in Marathi –

झाशीची राणी लक्ष्मीबाई एकच होती नार!
ढाल छातीशी, पुत्र पाठीशी,
कमरेला तलवार..!
स्वातंत्र्याचे निशाण आम्ही नाही सोडणार..
झाशीची राणी लक्ष्मीबाई
यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन …!

शुरतेची पराकाष्टा शौर्यतेचे प्रतीक
देशसेवेची परिसीमायांच्या पुण्यतिथी निमित्त मानाचा मुजरा…!

झुंजार लढली रणरागिणी
राणी लक्ष्मीबाई मर्दानी
झाशीची राणी लक्ष्मीबाई
पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन…

मूर्तिमंत शौर्य धैर्य व स्वाभिमानाचे
प्रतीक असणाऱ्या झाशीची राणी
लक्ष्मीबाई यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन…

सशस्त्र क्रांतीच्या अग्रणी ब्रिटिश साम्राज्याला
जीरीस आणणाऱ्या झाशीची राणी लक्ष्मीबाई
यांच्या पुण्यतिथी निमित्त मानाचा मुजरा…!

close