Shravan Mahina Wishes in Marathi | श्रावण महिन्याच्या शुभेच्छा

Shravan Month

Shravan Month Wishes In Marathi 2024 – ‘श्रावणात घननिळा बरसला’, भारतीय सणसमारंभ हे निसर्गाची कृतज्ञता व्यक्त करण्याचा संदेश देत असतात. सण समारंभ आणि व्रतवैकल्याने श्रावण हा श्रवणभक्तीचा आणि शिवभक्तीचा महिना होय. मंगलमय असा हा श्रावण महिना ज्यामध्ये चातुर्मासातील श्रावण महिन्यात शिव आणि पार्वती यांच्या पूजनाचे महत्त्व हिंदू ग्रंथांमध्ये खूप अधिक प्रमाणात वर्णन केले आहे. श्रावण … Read more

Nag Panchami Wishes in Marathi | नाग पंचमीच्या शुभेच्छा

Nag Panchami

Nag Panchami Wishes In Marathi 2024 – भारतीय सणसमारंभ हे निसर्गाची कृतज्ञता व्यक्त करण्याचा संदेश देत असतात. शेतकऱ्याचा मित्र नागदेवताची पूजा करण्याचा आज दिवस. असं म्हणतात नागपंचमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्ण कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून सुखरूप आले होते. त्या दिवसापासून श्रावण शुद्ध पंचमीला नागपूजा केली जाते. या दिवशी भारतात नाग अथवा सापाला दूध, … Read more

Happy Friendship Day Wishes in Marathi | मैत्री दिनाच्या शुभेच्छा

Happy Friendship Day

Happy Friendship Day Wishes In Marathi 2024 – जगातील सर्व नात्यांच्या पलीकडे असलेलं मैत्रीचं नातं आयुष्यभर साथ देतं. मैत्री एक हवंहवंसं वाटणारं आपुलकीचं नातं. मैत्रीच्या नात्यात कोणतीही बंधन नसतात. मैत्रीचे हे बंध एकमेकांशी कधी जुळतात हे कोणालाच कळत नाहीत. आईवडीलांमुळे निर्माण झालेली नाती आपल्याला कुटुंबाकडून मिळतात. प्रेम आणि आपुलकी असलेली रक्ताची ही नाती आपल्याला आयुष्यभर … Read more

Guru Purnima Wishes in Marathi | गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा

Guru Purnima

Guru Purnima Wishes In Marathi 2024 – “गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः॥”, हिंदू धर्मात गुरुपौर्णिमा हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आषाढ शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी ही गुरु पौर्णिमा सण साजरा करण्यात येतो. गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा आणि वेद पौर्णिमा असेही म्हणतात, कारण या दिवशी त्यांचा जन्म झाला होता. … Read more

International Yoga Day Wishes in Marathi | जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा

International Yoga Day

International Yoga Day Wishes In Marathi 2024 – भारताने योगाचा जगभरात प्रचार केला आहे. योगाला आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष मान्यता मिळाली आहे. दरवर्षी २१ जून रोजी साजरा केला जाणारा आंतरराष्ट्रीय योग दिवस, संपूर्ण जगाला योगाच्या शारीरिक आणि मानसिक फायद्यांची जाणीव करून देण्यासाठी साजरा केला जातो. जगभरात योगाचा प्रसार करण्यासाठी आणि लोकांना त्याच्या फायद्यांची जाणीव करून देण्यासाठी … Read more

Vat Purnima Wishes in Marathi | वट पौर्णिमेच्या शुभेच्छा

Vat Purnima

Vat Purnima Wishes In Marathi 2024 – ज्येष्ठ पौर्णिमा ही वटपौर्णिमा नावाने ओळखली जाते. वटपौर्णिमा हा सण खास सुवासिनींसाठी असतो. सावित्रीने आपल्या पतीची सेवा वडाच्या झाडाखाली केली. तेथेच यमदेवांनी सत्यवानाला त्याचे आयुष्य परत दिले. त्यामुळे वडाच्या झाडाचे पूजन केले जाते. पावसाळा सुरू झाल्यानंतर येणारा पहिलाच सण म्हणजे वटपौर्णमा. महाराष्ट्रीयन महिलांसाठी तर हा दिवस अगदीच खास … Read more

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti Wishes in Marathi | छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti Wishes In Marathi 2024 – स्वराज रक्षक, मराठा साम्राज्याचे दुसरे शासक आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र संभाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते, त्यांची जयंती महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. छत्रपती संभाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती साजरी होणार आहे. काही लोक छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती तारखेनुसारही साजरी करतात. … Read more

Rani Laxmibai Wishes in Marathi | राणी लक्ष्मीबाई पुण्यतिथीच्या शुभेच्छा

Jhasichi Rani Lakshmi

Rani Laxmibai Wishes In Marathi 2024 – ‘मेरी झाशी नही दुंगी’ अशी गर्जना करून त्यांनी १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी आपल्या झाशीबाबत काढलेले हे उद्गार आजही तितकेच जागृत आहेत. तडफदार व्यक्तिमत्व, देशसेवेसाठी स्वत:ला झोकून देणारी, प्रसंगी आपल्या कुटूंबाला, रुढी-परंपरांना न जुमानता स्वातंत्र्यलढ्यात, शौर्य-धैर्य यांचे अलौकिक प्रदर्शन करत इंग्रजी सत्तेला आव्हान … Read more

Bakri Eid Wishes in Marathi | बकरी ईदच्या शुभेच्छा

Bakri Eid

Bakri Eid Wishes In Marathi 2024 – बकरी ईदचं विशेष महत्त्व आहे. इस्लाम धर्मानुसार रमजानच्या सेलिब्रेशननंतर बकरी ईदचं विशेष महत्त्व असतं. इस्लामिक कॅलेंडरनुसार १२ व्या महिन्यात धू-अल-हिज्जा च्या १० तारखेला बकरी ईद साजरी केली जाते. रमजान हा मुस्लीम बांधवांचा पवित्र महिना संपल्यानंतर सुमारे ७० दिवसांनंतर बकरी ईद येते. बकरी ईदला विशेष नमाज पठण केलं जातं. … Read more

Shani Jayanti Wishes in Marathi | शनि जयंतीच्या शुभेच्छा

Shani Jayanti

Shani Jayanti Wishes In Marathi 2024 – “ऊँ शं शनैश्चराय नमः।।” शनि जयंतीचे विशेष महत्त्व आहे. पौराणिक कथेनुसार, वैशाख कृष्ण अमावस्येचा दिवस हा शनि जयंती म्हणून साजरा करण्याची पद्धत आहे. हिंदू धर्मियांच्या मान्यतेनुसार, न्याय आणि कर्म देणारा भगवान शनी यांचा वैशाख कृष्ण अमावस्येला झाला आहे. भगवान सूर्य आणि देवी छाया यांचा पुत्र शनिदेव यांचा जन्म … Read more

close