Mahaparinirvan Din Wishes in Marathi | महापरिनिर्वाण दिनाच्या शुभेच्छा

Mahaparinirvan Din Wishes

Mahaparinirvan Din Wishes In Marathi 2024 – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, संविधान निर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीला म्हणजेच 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिन साजरा केला जातो. विशेषत: बौद्ध धर्माचे लोक हा दिवस मोठ्या श्रद्धेने साजरा करतात. या दिवशी लोक त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दिवे आणि मेणबत्त्या पेटवतात. महापरिनिर्वाण दिनी बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी चैत्यभूमीवरही लोकांची … Read more

Kalbhairav Jayanti Wishes in Marathi | कालभैरव जयंतीच्या शुभेच्छा

Kalbhairav Jayanti

Kalbhairav Jayanti Wishes In Marathi 2024 – “ॐ काल भैरवाय नमः..” कालभैरव जयंती दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अष्टमी दिवशी साजरी केली जाते. धार्मिक आख्यायिकांनुसार या दिवशी भगवान शंकराने काल भैरव म्हणून अवतार घेतला होता. कालभैरव हे भगवान शिवाच्या रूपाला समर्पित आहे. याला कालाष्टमी असेही म्हणतात. या दिवशी भगवान शंकराच्या कालभैरव रूपाची पूजा केल्याने जीवनातील … Read more

Guru Nanak Jayanti Wishes in Marathi | गुरु नानक जयंतीच्या शुभेच्छा

Guru Nanak Jayanti

Guru Nanak Jayanti Wishes In Marathi 2024 – “इक ओंकार सतनाम करता पुरख निर्मोह निरवैर अकाल मूरत..” कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी शीख धर्माचे पहिले गुरु आणि संस्थापक गुरु नानक देव यांची जयंती साजरी केली जाते. या दिवशी मोठ्या थाटामाटात गुरु नानक जयंती देखील साजरी केली जाईल. लोक हा पवित्र दिवस प्रकाश उत्सव आणि गुरु पर्व म्हणून … Read more

Children’s Day Wishes in Marathi | बालदिनाच्या शुभेच्छा

Children's Day

Children’s Day Wishes In Marathi 2024 – भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर रोजी ‘बाल दिन‘ म्हणून साजरा केला जातो. कारण देशभरातील लहान मुलांचे ते लाडके चाचा नेहरु होते. हा दिवस देशभरात आनंदात साजरा केला जातो. यावेळी शाळा, कॉलेजमध्ये विद्यार्थी भाषण देतात. 1959 पासून दरवर्षी हा दिवस ‘बालदिन’ म्हणून साजरा केला … Read more

Tulsi Vivah Wishes in Marathi | तुलसी विवाहाच्या शुभेच्छा

Tulsi Vivah

Tulsi Vivah Wishes In Marathi 2024 – हिंदू धर्मशास्त्रात तुळशीला विशेष महत्त्व आहे. तुळशी विवाह हा आपल्या संस्कृतीत पवित्रतेचे आणि धार्मिकतेचे प्रतीक मानला जातो. कार्तिकी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर घरोघरी तुळशीविवाह लावला जातो. तुळशीचे औक्षण, सुंदर मांडणी, आणि मंगलमय वातावरण यामुळे या दिवशी भक्तांचे मन प्रसन्न होते. तुळस ही देवी लक्ष्मीचं रूप मानली जाते. विवाहित महिलांनी … Read more

Diwali Padwa Wishes in Marathi | दिवाळी पाडवाच्या शुभेच्छा

Diwali Padwa

Diwali Padwa Wishes In Marathi 2024 – दिवाळीच्या दिवसांमध्ये कार्तिक शुद्ध प्रतिपदेचा दिवस हा बलिप्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो. दिवाळीचा पाडवा म्हटलं की साडेतीन मुहूर्तांपैकी असा एक मुहूर्त. दिवाळी म्हटली की एक प्रकारचा उत्साह. नवरा आणि बायकोसाठी असणारा हा खास दिवस. दिव्यांचा हा सण घराघरात उत्साह, प्रेम आणि आनंद घेऊन येत असतो.तर … Read more

Happy Diwali Wishes in Marathi | दिवाळीच्या शुभेच्छा

Happy Diwali

Happy Diwali Wishes In Marathi 2024 – दिवाळी हा पाच दिवसांचा सण दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रत्येक दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या पाच दिवशी घरोघरी दिवे लावले जातात. अंगणात रांगोळी काढली जाते. गोडधोड तयार केले जाते. फटाके फोडले जातात. सगळीकडे उत्साहाचे वातावरण असते. या पाच दिवसामधील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. या दिवसाला … Read more

Narak Chaturdashi Wishes in Marathi | नरक चतुर्दशीच्या शुभेच्छा

Narak Chaturdashi

Narak Chaturdashi Wishes In Marathi 2024 – दिवाळी हा सण आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो. या तिथीला नरक चतुर्दशी असेही म्हटले जाते. या दिवशी उटणे लावून अभ्यंगस्नान केले जाते तर कारीट फोडून नरकासुराचा वध केला जातो. दिपावली हा सण भारतात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो. या दिवशी अभ्यंगस्नाना सोबत … Read more

Dhantrayodashi Wishes in Marathi | धनत्रयोदशीच्या शुभेच्छा

Dhantrayodashi

Dhantrayodashi Wishes In Marathi 2024 – वसूबारस नंतर धनत्रयोदशी येते. अश्विन महिन्याच्या तेराव्या दिवशी म्हणजेच वद्य त्रयोदशीला धनत्रयोदशी साजरी करतात. धनत्रयोदशी हा दिवस देवांचा वैद्य धन्वंतरी यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. धनत्रयोदशीला काही लोक धनतेरस असंही म्हणतात. या दिवशी लोक घरातील धान्य, वर्षभरातील हिशोबाच्या वह्या, दागदागिने यांची मनोभावे पूजा करतात. या दिवशी धन्वंतरीची पूजा … Read more

Vasubaras Wishes in Marathi | वसुबारसच्या शुभेच्छा

Vasubaras

Vasubaras Wishes In Marathi 2024 – ”दिन दिन दिवाळी गायी – म्हशी ओवाळी गायी – म्हशी कुणाच्या गायी – म्हशी माझ्या मामाच्या”, वसुबारस म्हणजेच गोवत्स द्वादशी या दिवसापासून दिवाळी सुरू होते. भारतीय संस्कृतीत गाईला मातेचा दर्जा देण्‍यात आला असून, ती पूजनीय मानली गेली आहे. तिच्‍याप्रतीच्‍या कृतज्ञतेतून वसुबारस या दिवशी गाय आणि तिचे वासरू यांची पूजा … Read more

close