Akhaji Wishes In Marathi | आखाजीच्या हार्दिक शुभेच्छा

Akhaji

Akhaji Wishes In Marathi 2024 – आखाजी (अक्षय्य तृतीया) हा भारतातील सर्वात शुभ उत्सवांपैकी एक आहे. वैशाख महिन्यातल्या शुक्ल पक्षातील तृतीयेला येणारा ‘अक्षय्य तृतीया’ म्हणजे ‘आखाजी’ हा महिलांचा अतिशय जिव्हाळ्याचा आणि प्रिय सण. वैशाख शुक्ल पक्षाची तिसरी तिथी अक्षय तृतीया म्हणून ओळखली जाते. साडेतीन मुहुर्तांपैकी एक असणाऱ्या अक्षय्य तृतीतयेला अनन्य साधारण असे महत्त्व आहे. अक्षय्य … Read more

Akshaya Tritiya Wishes In Marathi | अक्षय्य तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा

Akshaya Tritiya

Akshaya Tritiya Wishes In Marathi 2024 – अक्षय्य तृतीया हा भारतातील सर्वात शुभ उत्सवांपैकी एक आहे. वैशाख शुक्ल पक्षाची तिसरी तिथी अक्षय तृतीया म्हणून ओळखली जाते. साडेतीन मुहुर्तांपैकी एक असणाऱ्या अक्षय्य तृतीतयेला अनन्य साधारण असे महत्त्व आहे. अक्षय्य तृतीयेला केलेले प्रत्येक कार्य अक्षय्य फळ देते. लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी अक्षय्य तृतीयेचा सण अतिशय शुभ मानला … Read more

Mahavir Jayanti Wishes In Marathi | महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

Mahavir Jayanti

Mahavir Jayanti Wishes In Marathi 2024 – महावीर जयंती हा जैन धर्मियांचा सर्वात मोठा सण आहे. दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशीला महावीर जयंती साजरी केली जाते. भगवान महावीर यांना वर्धमान या नावानेही ओळखले जाते. भगवान महावीर हे २४ वे आणि शेवटचे जैन ऋषी मानले जातात. त्यामुळे त्यांचा जन्मदिवस जैन धर्मियांसाठी हा एक शुभ दिवस … Read more

Hanuman Jayanti Wishes In Marathi | हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा

Hanuman Jayanti Wishes In Marathi

Hanuman Jayanti Wishes In Marathi 2024 – ‘जय बजरंगबली की जय’, पवनपुत्र, हनुमंत, मारूती, बजरंगबली, रामभक्त, आंजनेय, महावीर, पवनसुत, केसरीनंदन अशा अनेक नावाने संबोधल्या जाणाऱ्या हनुमानाची जन्मोत्सव देशभरात मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. चैत्र नवमीला राम नवमी (Ram Navami) साजरी केल्यानंतर सर्वत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जन्मोत्सव साजरा करण्याची धामधूम सुरू होते. चैत्र शुद्ध पौर्णिमेला पिता … Read more

Ramadan Eid Wishes In Marathi | रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा

Ramadan Eid

Ramadan Eid Wishes In Marathi 2024 – रमजान (Ramadan) महिन्याचा शेवट हा रमजान ईद साजरी करून केला जातो. मुस्लीम धर्मात रमजान महिना अत्यंत पवित्र मानला जातो. रामजान ईदच्या दिवशी चंद्र दर्शनाला अत्यंत महत्त्व असते. जगभरातील मुस्लिम बांधवांसाठी रमजानचा दिवस हा खास असतो. या दिवशी एकमेकांची गळाभेट घेऊन रमजान ईदच्या शुभेच्छा देण्याची पद्धत आहे.चला तर मग, … Read more

Gudi Padwa Wishes In Marathi | गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

Gudi Padwa Wishes in Marathi

Gudi Padwa Wishes In Marathi 2024 – हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला, ब्रम्हध्वज आणि विजयाचे प्रतिक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जाणारा सण आहे. गुढीपाडवा म्हणजे नववर्ष आणि दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे. गुढीपाडव्यापासून नवीन शालिवाहन शकाची सुरुवात होते. या महापर्वाच्या अर्थात नववर्षाच्या या … Read more

Rang Panchami Wishes In Marathi | रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

Rangpanchmi

Rang Panchami Wishes In Marathi 2024 – ‘होळी रे होळी पुरणाची पोळी’ या सणाला होळी, धुलिवंदन, शिमगा किंवा शिमगोत्सव या नावांनीही संबोधलं जातं. महाराष्ट्रात सर्वच सण-उत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरे करण्यात येतात. होळीच्या दुसऱ्या दिवशी धूलिवंदन, धूळवड साजरी होते. तर ग्रामीण भागात पाचव्या दिवशी रंगपंचमी साजरी करण्यात येते. फाल्गुन पौर्णिमेच्या रात्री विधिपूर्वक होळी पेटवली … Read more

Dhulivandan Wishes In Marathi | धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा

Dhulivandan Wishes

Dhulivandan Wishes In Marathi 2024 – ‘होळी रे होळी पुरणाची पोळी’ या सणाला होळी, धुलिवंदन, शिमगा किंवा शिमगोत्सव या नावांनीही संबोधलं जातं. फाल्गुन पौर्णिमेच्या रात्री विधिपूर्वक होळी पेटवली जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा होळी विझलेली असते, तसेच, फाल्गुन कृष्ण पंचमीच्या दिवशी रंग खेळण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. होळी पौर्णिमेच्या दिवशी सुरू होणाऱ्या होळी पौर्णिमा किंवा … Read more

Holi Wishes In Marathi | होळीच्या हार्दिक शुभेच्छा

Holi Wishes

Holi Wishes In Marathi 2024 – ‘होळी रे होळी पुरणाची पोळी’ होळी हा आपल्याकडील एक महत्त्वाचा सण आहे. होळी हा गोडपणा, आपुलकी, राग, मत्सर, द्वेष, आनंद आणि जीवनातील रंगांचा सण आहे. होळीमध्ये लोक आपल्या नाती-परंपरा जपण्याचा, उल्हासाचा, आनंदाचा, जवळच्या नातेवाईक, मित्र, शेजारी आणि जवळच्या व्यक्तींना भेट देतात. तसेच वाईट गोष्टींची या होळीत आहुती दिली जाते. … Read more

Maha Shivratri Wishes in Marathi | महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

Mahashivratri

Maha Shivratri Wishes in Marathi 2024 : ||ॐ नमः शिवाय || महाशिवरात्री हा उत्सव माघ कृष्ण चतुर्दशी या दिवशी संपन्न होतो, हा सण हिंदू धर्मातील एक पवित्र सण आहेत. महाशिवरात्री हा दिवस भगवान शंकराच्या उपासनेचा विशेष दिवस मानला जातो. महाशिवरात्री भारताच्या कानाकोपऱ्यात मोठ्या थाटामाटात व उत्साहाने साजरी केली जाते. या दिवशी शिवभक्त दिवसभर उपवास करतात … Read more

close