Children’s Day Wishes in Marathi | बालदिनाच्या शुभेच्छा

Children’s Day Wishes In Marathi 2024 – भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर रोजी ‘बाल दिन‘ म्हणून साजरा केला जातो. कारण देशभरातील लहान मुलांचे ते लाडके चाचा नेहरु होते. हा दिवस देशभरात आनंदात साजरा केला जातो. यावेळी शाळा, कॉलेजमध्ये विद्यार्थी भाषण देतात. 1959 पासून दरवर्षी हा दिवस ‘बालदिन’ म्हणून साजरा केला जातो. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलानल नेहरू यांना लहान मुलांबद्दल खूप प्रेम होते आणि ते त्यांना ‘चाचा नेहरू’ म्हणत असतं.
तर चला तर मग, बालदिनानिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास बालदिनाच्या शुभेच्छा देऊ शकतात.🌺🎉🎁

Children’s Day Wishes in Marathi 2024 –

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू
यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

कागदाची नाव होती, पाण्याचा किनारा होता, खेळण्याची मस्ती होती, मन निरागस, वेडे होते, कल्पनेच्या दुनियेत जगत होतो, बालपणचे ते दिवस खरंच सुंदर होते, बालदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!

बालपणी होते स्वछंद खेळाचे क्षण, बालपणीच्या आठवणीत हरवते मन, कधीच येणार नाहीत ते निरागस क्षण, बालदिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा…!

मुलं म्हणजे पाखरांची चपळता, मुलं म्हणजे पाटेची सौम्य उज्ज्वलता मुलं म्हणजे झऱ्याचा खळखळाट, मुलं म्हणजे आनंद उत्साहाचा स्त्रोत, बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!

close