Happy Teacher’s Day Wishes in Marathi | शिक्षक दिनाच्या शुभेच्छा

Happy Teacher’s Day Wishes In Marathi 2024 – “गुरूने दिला ज्ञानरूपी वसा..” शिक्षक दिन – 5 सप्टेंबर, हा दिवस भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. जर तुम्हाला तुमच्या प्रिय गुरूंप्रती तुमचे प्रेम व्यक्त करायचे असेल, तर चला तर मग, शिक्षक दिनानिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देऊ शकतात.🌺🎉🎁

Happy Teacher’s Day Wishes in Marathi 2024 –

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्र्वरः ॥
गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः ॥॥
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!

गुरु हा संतकुऴीचा राजा | गुरु हा प्राणविसावा माझा |
गुरुवीण देव दुजा | पाहता नाही त्रिलोकी ||
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!

“धर्मज्ञो धर्मकर्ता च सदा धर्मपरायणः । तत्त्वेभ्यः सर्वशास्त्रार्थादेशको गुरुरुच्यते ॥
शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा…!”

“काया काशी गुरु उपदेशी | तारक मंत्र दिला आम्हासी |
बाप रखुमादेविवरासी | ध्यान मानसी लागले ||
शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा…!”

“गुरुं विना भाति न चैव शिष्यः शमेन विद्या नगरी जनेन ॥
शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा…!”

“शिकवता शिकवता मुलांना आभाळाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य देणारे आदराचे स्थान म्हणजे शिक्षक!
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…”

close