Hartalika Wishes in Marathi | हरतालिकेच्या शुभेच्छा

Hartalika Wishes In Marathi 2024 – पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला हरतालिका व्रत पाळले जाते. असे मानले जाते की या व्रताच्या प्रभावामुळे अखंड सौभाग्य प्राप्त होते. भगवान शिव आणि माता पार्वतीच्या उपासनेसाठी हरतालिकेचे व्रत विशेष मानले जाते. या दिवशी उपवास आणि भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते.
तर चला तर मग, हरतालिकेनिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास हरतालिकेच्या शुभेच्छा देऊ शकतात.🌺🎉🎁

Hartalika Wishes in Marathi 2024 –

माता पार्वतीने केले हरतालिका व्रत
म्हणून तिला मिळाले पती स्वरुप शंकर,
हरतालिकेच्या शुभेच्छा…!

सौभाग्याचे देणं आहे हरतालिका,
मनोभावे पूजा करुन सुयोग्य वर मिळवा,
हीच शंकरा चरणी इच्छा
हरतालिकेच्या खूप खूप शुभेच्छा…!

हरतालिका तृतीया निमित्त,
सर्व माता भगिनी आणि
कुमारिकांना मंगलमय शुभेच्छा…!

शिव व्हावे प्रसन्न,
पार्वतीने द्यावे सौभाग्यदान
हरतालिका तृतीयेच्या
मन:पूर्वक शुभेच्छा…

close