Kalbhairav Jayanti Wishes in Marathi | कालभैरव जयंतीच्या शुभेच्छा

Kalbhairav Jayanti Wishes In Marathi 2024 – “ॐ काल भैरवाय नमः..” कालभैरव जयंती दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अष्टमी दिवशी साजरी केली जाते. धार्मिक आख्यायिकांनुसार या दिवशी भगवान शंकराने काल भैरव म्हणून अवतार घेतला होता. कालभैरव हे भगवान शिवाच्या रूपाला समर्पित आहे. याला कालाष्टमी असेही म्हणतात. या दिवशी भगवान शंकराच्या कालभैरव रूपाची पूजा केल्याने जीवनातील अडथळे आणि समस्या दूर होतात. नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. काल भैरव ही शक्ती आणि धैर्याची देवता मानली जाते. यामुळेच त्यांची पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व दु:ख आणि कष्ट नष्ट होतात.
तर चला तर मग, कालभैरव जयंतीनिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास कालभैरव जयंतीच्या शुभेच्छा देऊ शकतात.🌺🎉🎁

Kalbhairav Jayanti Wishes in Marathi 2024 –

ॐ काल भैरवाय नमः
कालभैरव जयंतीच्या शुभेच्छा…

देवराज सेव्यमानपावनांध्वि पंकजं ।।
व्याल यज्ञसूत्रमेंदुशेखरं कृपा करम् ।।
नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगंबरं ।।
काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे..
कालभैरव जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा…

काल भैरवाष्टकं पठन्ति ये मनोहरं ।।
ज्ञानमुक्ति साधनं विचित्र पुण्यवर्धनं ।।
शोक मोह दैन्य लोभ कोप ताप नाशनम् ।।
प्रयान्ति कालभैरवांध्रिंसन्निधिं नराध्रुवम् ।।
काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे..
कालभैरव जयंती निमित्त शुभेच्छा…!

या कालभैरव जयंतीला
तुम्हाला सुख-समृद्धी शांती लाभो
हीच महादेवाचरणी प्रार्थना
कालभैरव जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा…

काल भैरवाष्टकचा करा जप
कालाष्टमीच्या दिवशी होईल
महादेवाची कृपा..
कालभैरव जयंतीच्या शुभेच्छा…!

close