Narali Purnima Wishes in Marathi | नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा

Narali Purnima Wishes In Marathi 2024 – श्रावण महिन्यातील नारळी पौर्णिमा (Narali Purnima) म्हणून साजरी केली जाते. नारळी पौर्णिमेच्या दिवशी कोळी बांधव समुद्राला नारळ अर्पण करून समुद्राचा कोप होऊ नये, जहाजे, नौका सुरक्षित रहाव्यात, समुद्र शांत होण्यासाठी आणि पुन्हा मच्छिमारीसाठी सुरूवात करण्यासाठी आशिर्वाद देण्याची प्रार्थना करत असतो. यासाठी सारा कोळी समाज नटून थटून समिद्र किनारी येतो, पूजा करतो. कोळी बांधवांसाठी नारळी पौर्णिमेचा दिवस थोडा जास्त स्पेशल असतो.
चला तर मग, नारळी पौर्णिमेनिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा देऊ शकतात.🌺

Narali Purnima Wishes in Marathi –

सण आयलाय गो, आयलाय गो नारळी पुनवचा..
मनी आनंद मावना कोळ्यांच्या दुनियेचा,
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!

रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा सण
तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी घेऊन येवो
हीच आमची मनोकामना…
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!

“दर्या माझ्या भावा
कृपा कर मझं वरी
खळवळू नको आम्हावरी
हीच आमुची मागणी
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…”

“नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला येते भरती,
दर्याराजा शांत होण्यासाठी बांधव प्रार्थना करती..
घराघरात आज नैवेद्याला नारळीभात,
सागराला सोन्याचा नारळ अर्पित करून मासेमारीला होते सुरुवात..
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!”

“नारळी पौर्णिमा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आनंद घेऊन येवो,
समुद्र देव शुभाशिर्वाद देऊन तुम्हांला सौख्य, मांगल्य देवो
नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा…!”

close