Shree Krishna Janmashtami Wishes In Marathi 2024 – “गोकुळात रंग खेळतो हरी..” श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला रोहिणी नक्षत्रात भगवान विष्णूंनी श्रीकृष्ण म्हणून अवतार घेतला होता व श्रीकृष्ण हे भगवान विष्णूचे आठवे स्वरूप देखील आहेत आणि म्हणूनच या दिवसाला श्रीकृष्ण जयंती, कृष्ण जन्माष्टमी, कृष्णाष्टमी आणि गोकुळाष्टमी असेही म्हणतात. पहिल्या दिवशी जन्माष्टमी आणि दुसऱ्या दिवशी दहीहंडी साजरी केली जाते. त्यामुळे देशभर कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते. जन्माष्टमीच्या दिवशी, लोक उपवास करून भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस साजरा करतात.
चला तर मग, श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा देऊ शकतात.🌺🎉🎁
Shree Krishna Janmashtami Wishes in Marathi –
आनंद उमंग भयो, जय हो नन्द लाल की ।
नन्द के आनंद भयो, जय कन्हिया लाल की ॥
जय हो नंदलाल की, जय यशोदा लाल की ।
हाथी घोडा पालकी, जय कन्हिया लाल की ॥
आपणांस व आपल्या परिवारास
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा …॥🙏🌹
शोर मच गया शोर
हो देखो, आया माखन चोर
गोकुल की गलियों की ओर
चला निकला माखन चोर, नंदकिशोर
शोर मच गया शोर..
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा… ||🙏🌹
गोपाला गोपाला
देवकीनंदन गोपाला..
श्री कृष्णजन्माष्टमी निमित सर्व कृष्ण
भक्तांना मंगलमय शुभेच्छा…!🙏🌹
हरे कृष्ण हरे कृष्ण
कृष्ण कृष्ण हरे हरे ।
हरे राम हरे राम
राम राम हरे हरे ।।
गोकुळाष्टमीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा…!🙏🌹
“अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं,
राम नारायणं जानकी वल्लभं,
जन्माष्टमीच्या शुभेच्छा…!🌺”
हाथी घोडा पालखी..
जय कन्हैया लालकी,
कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा…!🌺
श्री कृष्ण गोविन्द हरे मुरारी
हे नाथ नारायण वासुदेवा..
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा…!🌺
“मुरली मनोहर, ब्रिजचे कर्ताधर्ता
ते आहेत नंदलालचे गोपाला
बासरीच्या मोहक आवाजाने सर्व दुःख हरणारा
मुरली मनोहरचा सण गोविंदा गोपाळा
जन्माष्टमीच्या शुभेच्छा…!”
“गोकुळात होता ज्याचा वास, गोपिकांसोबत ज्याने रसला रास,
यशोदा,देवकी होत्या ज्याच्या माता, तोच साऱ्या जगाचा लाडका कृष्ण कन्हैया,
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा…!”