Dasara Wishes in Marathi | दसऱ्याच्या शुभेच्छा

Happy Dasara

Dasara Wishes In Marathi 2024 – “या देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता । नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥”, हिंदू पंचांगानुसार, अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दशमीला दसरा सण साजरा केला जातो. ‘दसरा / विजयादशमी’ हा सण साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. दसर्‍याच्या दिवशी आपट्याच्या पानांच्या रूपात ‘सोनं’ एकमेकांना देऊन हा सण साजरा केला जातो. पौराणिक कथांनुसार, … Read more

close