Ahilyabai Holkar Punyatithi Wishes in Marathi | अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी विनम्र अभिवादन

Ahilyabai Holkar Punyatithi

Ahilyabai Holkar Punyatithi Wishes In Marathi 2024 – पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा जन्म ३१ मे १७२५ रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या गावात झाला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भारतातील, माळव्याच्या ‘तत्त्वज्ञानी महाराणी’ म्हणून ओळखल्या जातात. भारतातील माळवा राज्यावर राज्य करणाऱ्या निर्भय राणी होत्या. अहिल्याबाई होळकर यांनी महिला सक्षमीकरण आणि समाज कल्याणासाठी काम केले. … Read more

close