Bail Pola Wishes in Marathi | बैलपोळाच्या शुभेच्छा

Bail Pola

Bail Pola Wishes In Marathi 2024 – श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावस्या या तिथीला वेगवेगळ्या प्रदेशानुसार बैलांचा सण ‘बैलपोळा’ साजरा केला जातो. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. शेतकऱ्यांसाठी शेतात राबून मातीचे सोनं करणारा बैल हा प्रत्येक शेतकऱ्याचा खरा साथी. बैलपोळा हा खास शेतकऱ्यांसाठीचा सण आहे. या दिवशी बैलांकडून कोणतीही काम करुन … Read more

close