Raksha Bandhan Wishes in Marathi | रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
Raksha Bandhan Wishes In Marathi 2024 – ‘ओवाळीते मी भाऊराया.. वेड्या बहिणीची वेडी ही माया’.. बहीण-भावाचा सण म्हणजे ‘रक्षाबंधन’ बहीण भावाच्या हाताला राखी बांधून रक्षा करण्याचे वचन भावाकडे मागते. हा साधासुधा दिसणारा दोरा बहीण भावाचे नाते अधिक घट्ट करणारा असतो. श्रावण महिन्यातील नारळी पौर्णिमा हि राखी पौर्णिमा म्हणून हि साजरी केली जाते. रक्षाबंधन हा भावंडांमधील … Read more