Independence Day Wishes in Marathi | स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा

Independence Day

Independence Day Wishes In Marathi 2024 – “भारत माता की जय”, भारत माझा देश आहे, असं आपण गर्वाने म्हणत असतो. आपला देशाचा स्वातंत्र्यदिन हा आपल्यासाठी गर्वाचा दिवस आहे. तसंच हा दिवस म्हणजे एकता आणि उत्साहाचा दिवस आहे. १५ ऑगस्ट १९४७ भारताला स्वातंत्र्य मिळाले. या दिवसाच्या स्मरणार्थ दरवर्षी १५ ऑगस्ट हा दिवस भारतात स्वातंत्र्य दिन म्हणून … Read more

close