Mahavir Jayanti Wishes In Marathi 2024 – महावीर जयंती हा जैन धर्मियांचा सर्वात मोठा सण आहे. दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशीला महावीर जयंती साजरी केली जाते. भगवान महावीर यांना वर्धमान या नावानेही ओळखले जाते. भगवान महावीर हे २४ वे आणि शेवटचे जैन ऋषी मानले जातात. त्यामुळे त्यांचा जन्मदिवस जैन धर्मियांसाठी हा एक शुभ दिवस असतो. जैन धर्माचे शेवटचे आध्यात्मिक गुरु (महावीर) यांच्या स्मरणार्थ जगभरातील जैन समुदाय हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करतात. भगवान महावीरांनी जगाला सत्य, अहिंसेची शिकवण दिली. त्यांनी जैन धर्माचे अहिंसा, सत्य, अपरीग्रह, अचौर्य (अस्थेय) आणि ब्रह्मचर्य हे पंचशील तत्वे सांगितले. महावीर जयंतीच्या दिवशी महावीरांची रथयात्रा काढली जाते आणि त्यांनी दिलेल्या शिकवणीची माहिती लोकांना दिली जाते.
चला तर मग, महावीर जयंतीनिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास महावीर जयंतीच्या शुभेच्छा देऊ शकतात.🌺
Mahavir Jayanti Wishes In Marathi –
जगा आणि जगू द्या हा
संदेश देणारे भगवान महावीर
यांच्या स्मृतीस
जयंती निमित्त अभिवादन…!
अहिंसा परमो धर्मः
धर्म हिंसा तथैव च:
महावीर जयंती निमित्त
खूप खूप शुभेच्छा…
संपूर्ण जगाला अहिंसा, दया,
क्षमा, शांती, मैत्री,
जगा आणि जगू द्या हा
संदेश देणारे भगवान महावीर
यांना जयंती निमित्त अभिवादन…!
सत्य आणि अहिंसेचा संदेश देणाऱ्या
भगवान महावीर यांच्या जयंती निमित्त
सर्व जैन बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा…
संपूर्ण जगाला अहिंसा, दया,
क्षमा, शांती, मैत्री,
जगा आणि जगू द्या हा
मंत्र देणारे भगवान महावीर
यांना आज जयंती निमित्त अभिवादन.
सर्व जैन बांधवांनामहावीर जयंतीच्या शुभेच्छा ….!
अहिंसेचा मार्ग दाखवून
जगाला प्रेमाची शिकवण देणारे
जैन धर्माचे 24 वे तीर्थंकर
महावीर स्वामी यांना
विनम्र अभिवादन आणि महावीर जयंतीच्या शुभेच्छा…
जैन धर्माचे 24 वे तीर्थांकर महावीर स्वामी यांच्या जयंती निमित्त
जैन बांधवांना महावीर जयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा…