Mahatma Jyotiba Phule Jayanti Wishes In Marathi | महात्मा ज्योतिबा फुले जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

Mahatma Jyotiba Phule Jayanti Wishes In Marathi 2024 – आज 11 एप्रिल म्हणजे ज्योतिबा फुले (जोतीराव गोविंदराव फुले) यांची जयंती आहे. हे महाराष्ट्रातील एक सामाजिक कार्यकर्ते, राष्ट्राला शिक्षणाचे महत्त्व सांगितले, अशे थोर समाज सुधारक व मुली आणि दलितांसाठी पहिली शाळा उघडण्याचे श्रेय ज्योतिबांना जाते. महात्मा फुले यांची जयंती देशभरात उत्साहानं साजरी होत आहे.
चला तर मग, महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास महात्मा ज्योतिबा फुले जयंतीच्या शुभेच्छा देऊ शकतात.🌺

Mahatma Jyotiba Phule Jayanti Wishes In Marathi –

सत्यशोधक समाजाचे संस्थापक
महान विचारक व दलित चिंतक
महात्मा ज्योतिबा फुले यांना
जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

“ध्येय नसलेली लोक साबणाच्या फेसासारखी असतात काही क्षणांसाठी दिसतात आणि क्षणानंतर नाहीशी होतात महात्मा ज्योतिबा फुले यांना
जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा…!”

“नवीन विचार तर दररोज येत असतात पण त्यांना सत्यात उतरविणे हाच खरा संघर्ष आहे महात्मा ज्योतिबा फुले यांना
जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा…!”

खऱ्या खुऱ्या स्वतंत्र भारताचे स्वप्न ज्यांनी बघितले
भारतीय समाज रचनेचा कायापालट केले
अशा एक महान क्रांतिसूर्य
महात्मा ज्योतिबा फुले यांना
जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

सामाजिक समतेचा संदेश देणारे
शिक्षणाचा उपयोग करून सर्वांना
खरा खुरा स्वतंत्र मिळवून देणारे
महात्मा ज्योतिबा फुले यांना
जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली।
नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले।
वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।
महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

महान विचारवंत, समाजसेवक
महिला आणि दलितांच्या उत्कर्षाचे प्रबल समर्थक
महात्मा ज्योतिबा फुले यांना
जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

close