Ahilyabai Holkar Jayanti Wishes in Marathi | अहिल्याबाई होळकर जयंती शुभेच्छा

Ahilyabai Holkar Jayanti

Ahilyabai Holkar Jayanti Wishes In Marathi 2024 – पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा जन्म ३१ मे १७२५ रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या गावात झाला. अहिल्याबाई होळकर यांनी महिला सक्षमीकरण आणि समाज कल्याणासाठी काम केले. धार्मिक सहिष्णुता वाढवण्यात योगदान दिले आणि विविध समुदायांमध्ये एकोपा वाढवणे हा नेहमीच त्यांचा प्रयत्न होता.चला तर मग, अहिल्याबाई … Read more

close