Bakri Eid Wishes In Marathi 2024 – बकरी ईदचं विशेष महत्त्व आहे. इस्लाम धर्मानुसार रमजानच्या सेलिब्रेशननंतर बकरी ईदचं विशेष महत्त्व असतं. इस्लामिक कॅलेंडरनुसार १२ व्या महिन्यात धू-अल-हिज्जा च्या १० तारखेला बकरी ईद साजरी केली जाते. रमजान हा मुस्लीम बांधवांचा पवित्र महिना संपल्यानंतर सुमारे ७० दिवसांनंतर बकरी ईद येते. बकरी ईदला विशेष नमाज पठण केलं जातं. या दिवशी कुर्बानीला विशेष महत्त्व असतं. या दिवशी बकर्याचा बळी देण्याची प्रथा आहे. यानंतर आपल्या मित्र-मंडळी आणि नातेवाईकांना खास दावतही दिली जाते.
चला तर मग, बकरी ईदनिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास बकरी ईदच्या शुभेच्छा देऊ शकतात.🌺
Bakri Eid Wishes in Marathi –
सर्व मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या हार्दिक शुभेच्छा…
बकरी ईद मुबारक..!
“माझी ईच्छा आहे की तुमचे आयुष्य
बिर्याणी इतके मसालेदार आणि
खिरसारखे गोड असेल
बकरी ईद च्या शुभेच्छा…”
धर्म, जात यापेक्षाही मोठी
असते शक्ती माणुसकीची..
एकमेकांची गळाभेट घेऊन
शुभेच्छा देऊयात बकरी ईद ची
ईद मुबारक…!
माझ्या सर्व मुस्लिम बांधवाना
बकरी ईद च्या मनापासून
हार्दिक शुभेच्छा…
अल्लाह ताला आपकी जिंदगी की हर ख्वाईश,
हर तमन्ना, हर आरजू, हर खुशी, पुरी कराये…
आमीन..!
ईद मुबारक…
“ईद निमित्त तुम्हाला सर्वांना
आनंद, समृद्धी लाभो
बकरी ईदच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा…”