Shani Jayanti Wishes in Marathi | शनि जयंतीच्या शुभेच्छा

Shani Jayanti Wishes In Marathi 2024 – “ऊँ शं शनैश्चराय नमः।।” शनि जयंतीचे विशेष महत्त्व आहे. पौराणिक कथेनुसार, वैशाख कृष्ण अमावस्येचा दिवस हा शनि जयंती म्हणून साजरा करण्याची पद्धत आहे. हिंदू धर्मियांच्या मान्यतेनुसार, न्याय आणि कर्म देणारा भगवान शनी यांचा वैशाख कृष्ण अमावस्येला झाला आहे. भगवान सूर्य आणि देवी छाया यांचा पुत्र शनिदेव यांचा जन्म झाला. शनि जयंती निमित्त विशेष पूजा, स्नान करण्याची, दान करण्याची रीत आहे. या दिवशी शनिदेवाची विधिवत पूजा करून छाया दान केल्याने शनिदेवाचा अशुभ प्रभाव कमी होतो आणि शनिदेवाची कृपा आयुष्यभर राहते.
चला तर मग, शनि जयंतीनिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास शनि जयंतीच्या शुभेच्छा देऊ शकतात.🌺

Shani Jayanti Wishes in Marathi –

ॐ नीलांजन समाभासं रवि पुत्रं यमाग्रजम ।
छायामार्तंड संभूतं तं नमामि शनैश्चरम ।।
शनि जयंतीच्या शुभेच्छा…!

“ॐ शं शनैश्चराय नमः”
“ॐ प्रां प्रीं प्रौं सः शनैश्चराय नमः”
“ॐ शन्नो देविर्भिष्ठयः आपो भवन्तु पीतये। सय्योंरभीस्रवन्तुनः।।
शनि जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा….

नवग्रहामाजीं श्रेष्ठ। पराक्रम थोर तूझा॥
ज्यावरी तूं कृपाकरिसी। होय रंकाचा राजा॥
शनि जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा…!

हे शनिदेव तेरी जय जयकार
निळ्या रंगाची तुझी प्रतिमा, तू ग्रहमंडळाचा त्याग करणारा आहेस
देवलोक आणि जग तुझ्या चरणी आश्रय घेत आहेत.
शनि जयंतीच्या शुभेच्छा…!

या शनि जयंतीच्या निमित्ताने आपण सदैव धर्माचे पालन करून सार्थक जीवन जगण्याची
शनिदेवाकडून प्रेरणा घेऊया. तुम्हाला शनि जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा….

शनिदेव तुम्हाला नेहमीच योग्य मार्गावर चालण्यासाठी मार्गदर्शन करो
आणि विवेकी निर्णय घेण्याची क्षमता देवो.
शनि जयंतीच्या मनापासून शुभेच्छा…!

सुर्यपुत्रो दीर्घदेहो विशालाक्ष: शिवप्रिय: ।
दीर्घचार: प्रसन्नात्मा पीडां हरतु मे शनि: ।।
तन्नो मंद: प्रचोदयात ।।
शनि जयंतीच्या मनापासून शुभेच्छा…!

close