Veer Savarkar Jayanti Wishes in Marathi | स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती

Veer Savarkar

Veer Savarkar Jayanti Wishes In Marathi 2024 – “जयोस्तुते जयोस्तुते” या गाण्याचे कवी, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती २८ मे रोजी साजरी केली जाते. स्वातंत्र्यासाठी शस्त्र हातात धरण्याशिवाय पर्याय नाही. हे ठासून सांगणारे सावरकर नाशिकसह देशाचं भूषण आहेत. वीर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील आघाडीचे सेनानी आणि प्रखर राष्ट्रवादी नेते होते. जन्मठेपेची शिक्षा हसतमुखाने स्वीकारणारे … Read more

close