Vir Savarkar Punyatithi Wishes In Marathi 2024 – स्वातंत्र्यासाठी शस्त्र हातात धरण्याशिवाय पर्याय नाही. हे ठासून सांगणारे सावरकर नाशिकसह देशाचं भूषण आहेत. वीर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील आघाडीचे सेनानी आणि प्रखर राष्ट्रवादी नेते होते. जन्मठेपेची शिक्षा हसतमुखाने स्वीकारणारे सावरकर स्वातंत्र्य योद्ध्यांची प्रेरणा होते. आजही ते आणि त्यांचे विचार तरुणांसाठी प्रेरणास्थान आहे. स्वातंत्र्यलढ्यातील नायक, लेखक, कवी, महान क्रांतिकारक, विचारवंत, ओजस्वी वक्ता आणि दूरदर्शी विनायक दामोदर सावरकर जी त्यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना विनम्र अभिवादन..
Vir Savarkar Punyatithi Wishes in Marathi –
हे मातृभूमी,
तुजसाठी मरण ते जनन, तुजवीण जनन ते मरण.
स्वातंत्र्यवीर सावरकरांना त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी विनम्र अभिवादन..!
प्रखर राष्ट्रवादी, महान क्रांतिकारक आणि
हिंदू संस्कृती चे जनक स्वातंत्र वीर
“विनायक दामोदर सावरकर “जींना
पुण्यतिथी निमित्त कोटी कोटी प्रणाम….
उदात्त ध्येयासाठी केलेलं कोणतेही बलिदान वाया जात नाही.
स्वातंत्र्यवीर सावरकरांना त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी विनम्र अभिवादन…!
अनेक फुले फूलती । फुलोनिया सुकोन जाती ।।
कोणी त्यांची महती गणती ठेविली असे ।।
मात्र अमर होय ती वंशलता । निर्वंश जिचा देशाकरिता ।।
स्वातंत्र्यवीर सावरकरांना त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी विनम्र अभिवादन…!
खरे देशभक्त, अनुकरणीय युगद्रष्टा,
अद्वितीय स्वातंत्र्य सेनानी
वीर सावरकर यांच्या पुण्यतिथी
निमित्त त्यांना त्रिवार अभिवादन….!