Balasaheb Thackeray Jayanti Wishes in Marathi 2024 | हिंदुहृदय सम्राट, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंती शुभेच्छा

Balasaheb Thackeray Jayanti Wishes In Marathi – महाराष्ट्राचे लाडके नेते हिंदुहृदयसम्राट बाळ केशव ठाकरे उर्फ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे उत्तम व्यंगचित्रकार, महाराष्ट्रातील सामना या दैनिकाचे संस्थापक व प्रमुख संपादक, व धुरंदर राजकारणी शिवसेना या पक्षाचे ते संस्थापक होते.

Balasaheb Thackeray Jayanti Wishes In Marathi

“जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो…!”
शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे
॥जय महाराष्ट्र ।।

धन्य ती आई जीने जन्म दिलं या बाळाला
घेऊनी वसा जनसेवेचा ज्याने पानी केलं स्वतःच्या जीवाचं
ठेऊनी डोळ्यांसमोर शिवाजी राजेंच्या स्वराज्याला
जन्म दिले ज्यानी या वाघांच्या “शिवसेनेला”
नमन माझा या महापरुषाला…
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जयंती निमित्त त्यांना शतशः अभिवादन !

ज्यांनी देव पहिले ते संत झाले
आणि ज्यांनी साहेब पहिले ते भाग्यवंत झाले
हिंदुहृदय सम्राट, शिवसेना प्रमुख
बाळासाहेब ठाकरे यांना जयंती निमित्त त्यांना शतशः अभिवादन !

मराठी हा सन्मान आहे.
मराठीला “व्हाय” विचारणाऱ्याला त्याची
माय आणि बाप दाखविलाच पाहिजे,
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जयंती निमित्त त्यांना शतशः अभिवादन !

लाल दिव्याची गाडी कधीच न वापरून सुद्धा देशाच्या काना कोपन्यात एकच नाव गुंजलं ते म्हणजे.
शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे
॥जय महाराष्ट्र ।।

“एका आवाजात मुंबई बंद पाडणारा वाघ होता तो,
“दिल्लीच्या गादीला ही घाम फुटेल असा छावा होता तो,
आज महाराष्ट्राला खरी गरज या माणसाची आहे.
बाळासाहेब म्हणायचे जिजाऊ ची शिकवन आम्हाला.
शिवाजी महाराज जाणले आम्ही..
॥ जय महाराष्ट्र ॥

जीवनात एकदा निर्णय घेतला कि मागे फिरू नका
कारण मागे फिरणार इतिहास रचू शकत नाही…
शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे

पक्ष प्रमुख म्हणून आदेश करणारे खूपच स्वताला
शिवसैनिक समजतात म्हणजे बाळासाहेब सर्वांचा पंढरपुरात विठ्ठल उभा
शिवसैनिकांचा मातोश्रीचा विठ्ठल म्हणजे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे…

close