Ram Navami Wishes in Marathi – हिंदू धर्मात चैत्र शुद्ध नवमी हा दिवस हिंदू पंचागानुसार अत्यंत महत्वाचा दिवस. याचे कारण असे की या तिथीला भगवान विष्णूचा सातवा अवतार समजल्या जाणाऱ्या मर्यादा पुरुषोत्तम, प्रभू रामचंद्राचा जन्म झाला… या दिवसाला “रामनवमी” असे म्हणतात. तसेच प्रभू रामाचा जन्म सूर्य डोक्यावर आल्यावर म्हणजेच दुपारी 12 वाजता झाला. रामनवमीचा उत्सव अनेक ठिकाणी फार वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. राम जन्माच्या दिवशी रामजन्म पाळणा अगदी हमखास गायिला जातो. या सोहळ्यामध्ये ग्रंथपठण, रामकथेचे निवेदन, गीत रामायण आधीचे पठण केले जाते. प्रभू श्रीराम हे पितृवचन, मातृवचन, एकवचनी आणि आदर्श व्यक्तिमत्व मानले जाते. त्यामुळे जर का तुम्ही सुद्धा तुमच्या मित्रांना आणि तुमच्या नातेवाईकांना शुभेच्छा पाठवून देऊ इच्छित असाल तर आम्ही तुमच्या साठी घेऊन आलो आहोत राम नवमी शुभेच्छा संग्रह.
तुम्हा सर्वांना राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा….🙏🚩
Ram Navami Wishes in Marathi –
आदर्श प्रस्थापित करणारे मर्यादा पुरुषोत्तम,
श्री रामचंद्र यांना वंदन, श्री रामनवमीच्या शुभेच्छा..!
श्री राम ज्यांचे नाव आहे,
अयोध्या ज्यांचे धाम आहे,
एक वचनी, एक वाणी,
मर्यादा पुरूषोत्तम,
अशा रघु नंदनाला आमचा प्रणाम आहे…
🙏🙏श्री राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🙏
प्रभू रामाला जीवनाचे परम
सत्य माना आणि आयुष्यात पुढे जा..
आनंदच मिळेल. रामनवमीच्या शुभेच्छा…!
राम ज्यांचे नाव आहे,
अयोध्या ज्यांचे गाव आहे…
असा हा रघुनंदन आम्हास सदैव वंदनीय आहे.
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा…!🙏🚩
अंश विष्णूचा राम धरेची दुहिता
ती सीता गंधर्वाचे सूर लागले
जय गीतं गाता आकाशाशी
जडले नाते धरणीचे स्वयंवर झाले सीतांचे..
श्रीराम नवमीच्या शुभेच्छा…!
दुर्जनांचा नाश करुन कुशल प्रशासनाचा
आदर्श प्रस्थापित करणारे मर्यादा पुरुषोत्तम,
श्री रामचंद्र यांना वंदन,
श्री रामनवमीच्या शुभेच्छा…!
चैत्र मात्र त्यात शुद्ध नवमी
ही तिथी गंथयुक्त तरिही,
वात उष्ण हे किती दोन प्रहरी,
का ग शिरी सूर्य थांबला,
राम जन्मला ग सखे राम जन्मला…
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा…!
राम नावाचा अर्थ जो जाणत नाही तो
या जगातील सगळ्यात मोठा अज्ञानी,
ज्याच्या मनात राम नाही तो सगळ्यात मोठा दुर्भागी…
राम नवमीच्या शुभेच्छा…!
श्री राम आपल्या आयुष्यात आनंद,
ऐश्वर्य आणि स्थिरता
आणो ही प्रार्थना,
श्रीराम नवमीच्या शुभेच्छा…
गर्व आहे प्रभू रामचंद्रावर ज्यांनी
14 वर्षांचा वनवास झेलला
आणि पापाचा संहार केला..
बोला श्री राम जय राम
रामाचे जो स्मरण करे सुख त्याला जरुर मिळे…
श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!
मुकुट शिरावर कटि पीतांबर,
वीर वेष तो श्याम मनोहर,
सवे जानकी सेवातत्पर मेघ:शामा हे श्रीरामा..
राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा…..
आदर्श घ्यावा तर तो प्रभूरामचंद्राकडून
कारण त्यांच्यासारखा राजा,
मातृ-पितृवचनी पुत्र आणि
एकवचनी पुरुष कधीच होऊ शकत नाही.
श्रीराम नवमीच्या शुभेच्छा…
छंद नाही रामाचा तो देह
काय कामाचा,
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा…!
श्री राम आपल्या आयुष्यात आनंद,
ऐश्वर्य आणि स्थिरता
आणो ही प्रार्थना,
श्रीराम नवमीच्या शुभेच्छा….