Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi Wishes In Marathi | छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथीच्या हार्दिक शुभेच्छा

Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi Wishes In Marathi 2024 – जय भवानी.. जय शिवाजी.. मराठा साम्राज्याचे महान शासक थोर मराठा योद्धा छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. शिवाजी महाराज यांचे नाव इतिहासाच्या पानांवर सुवर्ण अक्षरांनी कोरले गेले आहे.
चला तर मग, छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथीच्या शुभेच्छा देऊ शकतात.🌺

Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi Wishes In Marathi –

इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर.. मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर, राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती.. छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा.. दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा.. छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!

एक होतं गाव महाराष्ट्र त्याचं नाव आणि स्वराज्य ज्यांनी घडवलं शिवराय त्यांचे नाव राजांना त्रिवार मानाचा मुजरा.. छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!

प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतस.. सिहांसनाधीश्वर.. योगीराज.. श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय.. छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!

श्वासात रोखूनी वादळ, डोळ्यांत रोखली आग, देव आमचा छत्रपती, एकटा मराठी वाघ.. छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!

जगणारे ते मावळे होते.. जगवणारा तो महाराष्ट्र होता.. पण स्वत:च्या कुटुंबाला विसरुन जनतेवर मायेने हात फिरवणारा ‘आपला शिवबा’ होता.. छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!

भवानी मातेचा लेक तो, मराठ्यांचा राजा होता.. झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता.. जय भवानी.. जय शिवाजी.. छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!

जगणारे ते मावळे होते.. जगवणारा तो महाराष्ट्र होता.. पण स्वत:च्या कुटुंबाला विसरुन जनतेवर मायेने हात फिरवणारा ‘आपला शिवबा’ होता.. छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!

close