Gajanan Maharaj Prakat Din Wishes in Marathi | श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Gajanan Maharaj Prakat Din Wishes in Marathi 2024 – !! गण गण गणात बोते !! श्री संत गजानन महाराजांचा 146 वा प्रकटदिन साजरा केला जाणार आहे. श्री संत गजानन महाराज माघ वद्य ७ शके १८०० , दिनांक २३ फेब्रुवारी १८७८ या दिवशी ऐन तारुण्यात ते महाराष्ट्रातील शेगांव जि. बुलढाणा येथे दिगंबरावस्थेत दृष्टीस पडले . या दिवशी अनेक भक्त शेगाव येथे गजानन महारजाचे चे दर्शन करतात, मोठ्या थाटामाटात व उत्साह साजरी करतात.
चला तर मग, श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या शुभेच्छा देऊ शकतात.🌺

Gajanan Maharaj Prakat Din Wishes in Marathi –

श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या
आपणास व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा…
गण गण गणात बोते !
॥॥ जय गजानन श्री गजानन ॥॥

!! गण गण गणात बोते !!
श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या
आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा….

॥ अनंत कोटी ॥
॥ ब्रह्मांड नायक ॥
॥ महाराजाधिराज ॥
॥ योगीराज ॥
॥ परब्रम्ह॥
॥ सच्चीदानंद ॥
॥ भक्तप्रतिपालक ॥
॥ शेगावनिवासी ॥
॥ समर्थ सदगुरू ॥
॥ श्री संत गजानन महाराज की जय ॥
!! गण गण गणात बोते !!
श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!

“शुद्ध ब्रह्म हे निर्गुण असते”
श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

जसे हनुमानाच्या हृदयात
श्रीराम आहेत
तसे माझ्या हृदयात
श्री गजानन महाराज आहेत
श्री संत गजानन महाराज की जय
श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!

नित्य असावी ध्यानीमनी,
बावन्न गुरुवारा नम..
करा पाठ बहु भक्तीने,
विघ्ने सारी पळती दूर..
|| जय गजानन श्री गजानन ||

जय जय सदगुरु गजानन |
रक्षक तूंचि भक्तजनां |
निर्गुण तूं परमात्मा तू |
सगुण रूपात गजानन तू |
श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या
आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा….

close