Happy Birthday Wishes In Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Birthday Wishes In Marathi 2024 – या एका दिवसात आपण आपले बालपणापासून ते आहोत त्या वयापर्यंतचे सर्व क्षण जगून घेतो. वाढदिवस म्हटला की प्रत्येकात एक उत्साह संचारतो. प्रत्येकाला आपला वाढदिवस हटके साजरा करायचा असतो. कोणितरी आपल्याला सरप्राइज भेट लहान मुले असो वा मोठे प्रत्येकजण आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी उत्साही असतो. तेव्हा ते तुमच्याशी अधिक जोडलेले वाटतात, एक वेगळ्या पातळीवरील भावनिक संबंध निर्माण करतात.
चला तर मग, वाढदिवसानिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकतात.🌺

Happy Birthday Wishes In Marathi –

“तुमच्या नवनविन स्वप्नांना बहर येऊ दे
तुमच्या इच्छा, तुमच्या आकांक्षा
उंच उंच भरारी घेऊ दे,
मनात आमच्या एकच इच्छा
आपणास उदंड आयुष्य लाभू दे.
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा… !”

आपला वाढदिवस नवीन कर्तृत्व, साहस आणि आपल्याला पात्र असलेल्या सर्व आनंदाने भरलेल्या वर्षाची सुरुवात होवो.

“उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो,
निसर्गरम्य ही फूले तुमच्या आयुष्यात गंध भरो,
तुम्हाला सुख आणि समृद्धि लाभो,
वाढदिवसाच्या तुम्हाला भरपूर शुभेच्छा…”

हास्य, प्रेम आणि अविस्मरणीय क्षणांचे आणखी एक वर्ष येथे आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

“तुमच्या कीर्तीचा लख्ख उजेड व्हावा
तुमचा आनंद गगनात न समावा
असंच सुख समाधान तुमच्या पदरात पडत राहो
तुमचा हा वाढदिवस जल्लोषात साजरा व्हावा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!”

“तुमची सर्व स्वप्ने आणि इच्छा पूर्ण होवोत.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!”

सुख समृद्धी समाधान दिर्घायुष्य आरोग्य तुला लाभो वाढदिवसाच्या तुला अगणित शुभेच्छा…

“व्हावास तू शतायुषी,
व्हावास तू दीर्घायुषी,
ही एकच माझी इच्छा,
तुझ्या भावी जीवनासाठी.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…”

“तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण
तुला सदैव आनंददायी ठेवत राहो
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी
तुझ्या हृदयात सतत तेवत राहो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… !”

“सूर्यासारखी तेजस्वी हो.
चंद्रासारखी शीतल हो.
फुलासारखी मोहक हो.
कुबेरासारखी धनवान हो.
माता सरस्वती सारखी विव्दान हो.
श्रीगणेशाच्या कृपेने प्रत्येक कार्यात यशस्वी हो.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ….”

“वाढदिवस आनंदाचा
क्षण असे हा सौख्याचा
सुख शांती जीवनात नांदो
वर्षाव पडो शुभेच्छांचा… !”

close