Hanuman Jayanti Wishes In Marathi | हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा

Hanuman Jayanti Wishes In Marathi 2024‘जय बजरंगबली की जय’, पवनपुत्र, हनुमंत, मारूती, बजरंगबली, रामभक्त, आंजनेय, महावीर, पवनसुत, केसरीनंदन अशा अनेक नावाने संबोधल्या जाणाऱ्या हनुमानाची जन्मोत्सव देशभरात मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. चैत्र नवमीला राम नवमी (Ram Navami) साजरी केल्यानंतर सर्वत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जन्मोत्सव साजरा करण्याची धामधूम सुरू होते. चैत्र शुद्ध पौर्णिमेला पिता केसरी आणि माता अंजनी यांच्या पोटी वायुदेवाची तपश्चर्या करून मारूतीचा जन्म झाल्याने पवनपुत्र असे देखील संबोधले जाते. त्यामुळे चैत्र शुद्ध पौर्णिमा हनुमान जयंती म्हणून ओळखली जाते.
चला तर मग, हनुमान जन्मोत्सवानिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास हनुमान जन्मोत्सवाच्या शुभेच्छा देऊ शकतात.🌺

Hanuman Jayanti Wishes In Marathi –

“अंजनीच्या सूता तुला रामाचं वरदान, एक मुखाने बोला
जय जय हनुमान…”
हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा….!

भीमरूपी महारूद्रा वज्र हनुमान मारूती,
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना,
महाबली प्राणदाता सकळा उठवी बळे,
सौख्यकारी दुःखहारी दूतवैष्णव गायका..
🚩🚩हनुमान जयंतीच्या शुभेच्छा…!🚩🚩

ज्याच्या मनात आहे श्रीराम,
ज्याच्या तनात आहे श्रीराम,
संपूर्ण विश्वात जो आहे बलवान
अशा मारूतीरायास आमचा शत शत प्रणाम…
🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा….🚩

महारुद्र अवतार हा सूर्यवंशी
अनादिनाथ पूर्ण तारावयासी
असा चैत्री पौर्णिमेचा जन्म झाला
नमस्कार माझा तया मारुतीला…
🚩🚩हनुमान जयंतीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा…!🚩🚩

ध्वजांगे उचली बाहो
आवेशे लोटले पुढे
काळाग्नी कालरुद्राग्नी
देखता कापती भये
हनुमान जयंतीच्या कोटी कोटी शुभेच्छा….!

पवनतनय संकट हरन,
मंगल मूर्त रूप राम लखन,
सीता सहित, ह्दय बसहु सूर भूप
🚩हनुमान जयंतीच्या शुभेच्छा…🚩

राम लक्ष्मण जानकी…
जय बोलो हनुमान की
🚩हनुमान जयंतीच्या शुभेच्छा…🚩

चरण शरण में आयें के धरू,
तिहारो ध्यान,
संकट से रक्षा करो हे महावीर हनुमान
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा…🚩

close