Maharana Pratap Jayanti Wishes In Marathi | महाराणा प्रताप जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

Maharana Pratap Jayanti Wishes In Marathi 2024 – योद्धा महाराणा प्रताप यांची जयंती ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला साजरी केली जाते. महाराणा प्रताप हे एक महान योद्धा आणि पराक्रमी शासक होते. महाराणा प्रताप हे मेवाडचे सर्वात शक्तिशाली राजा होते.
चला तर मग, महाराणा प्रताप जयंतीनिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास महाराणा प्रताप जयंतीच्या शुभेच्छा देऊ शकतात.🌺

Maharana Pratap Jayanti Wishes In Marathi

आपल्या देशावर प्रेम करण्याची प्रेरणा देणाऱ्या महान वीरांच्या कथा मिळाल्यामुळे आम्ही धन्य आहोत.
महाराणा प्रताप जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा… !!

महाराणा प्रताप जी हे अद्भूत शौर्य,
धैर्य आणि दृढनिश्चयाचे अद्वितीय प्रतीक आहेत.
महाराणा प्रताप जयंतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा…

जो चेतकवर स्वार होऊन ,
शत्रू संघारले होते भाल्याने,
मातृभूमीच्या फायद्यासाठी,
बरीच वर्षे जंगलात घालवली या वीराने.
महाराणा प्रताप जयंतीच्या शुभेच्छा….

रणांगणामध्ये ज्यांनी कधी पाठ फिरवली नाही
ज्याची गाथा हे चंद्र सूर्य तारे आहेत तिथं प्रयन्त
ऐकवली जाईल अशा या वीर पराक्रमी राजा
महाराणा प्रताप जयंतीच्या शुभेच्छा…

देशभक्ती आणि शौर्याचे प्रतीक असलेल्या
महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन…

प्रताप याची शौर्याची कहाणी,
प्रत्येकजण गाणार आणि गातच राहणार,
मातृभूमीचे लाडके सुपुत्र,
महाराणा प्रताप जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा… !

जे मुघलांपुढे झुकले नाही,
मातृभूमीच्या भक्तीचा नवा आदर्श निर्माण केला,
महाराणा प्रताप जयंतीच्या शुभेच्छा…!

close