Basweshwar Maharaj Jayanti Wishes In Marathi | महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

Basweshwar Maharaj Jayanti Wishes In Marathi 2024 – वीरशैव, विश्वगुरु, लिंगायत धर्माचे धर्मगुरु महात्मा बसवण्णा यांचा जन्म अक्षय तृतीयेला झाला होता. वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय तृतीयेला बसवेश्वर जयंती म्हणून साजरा केला जातो. महात्मा बसवेश्वर यांनी जातिव्यवस्था आणि हिंदू धर्मातील इतर वाईट गोष्टींविरुद्ध संघर्ष केला म्हणून ओळखले जाते.
चला तर मग, महात्मा बसवेश्वर महाराजनिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीच्या शुभेच्छा देऊ शकतात.🌺

Basweshwar Maharaj Jayanti Wishes In Marathi –

वीरशैव, विश्वगुरु, लिंगायत धर्माचे धर्मगुरु
महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा.. 🙏🙏

समतानायक, जगतज्योती, युगप्रवर्तक महात्मा
बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा.. 🙏

समतावादी विचारांचा प्रसार करुन क्रांती घडविणारे थोर संत जगतज्योती
महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन….

मानवतेची शिकवण देणारे
संत बसवेश्वर महाराज यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा.. 🙏

जगतज्योती, समतानायक महात्मा
बसवेश्वर महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..🙏

close