Narasimha Jayanti Wishes In Marathi | नृसिंह जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

Narasimha Jayanti Wishes In Marathi 2024 – भगवान नृसिंह अवतार हा श्री विष्णूच्या (Lord Vishnu) दशावतारांपैकी चौथा अवतार म्हणून ओळखला जातो. हिरण्यकश्यपू या राक्षसाच्या नाशासाठी आणि आपला भक्त प्रल्हाद यांच्या रक्षणासाठी देवांच्या विनंतीवरून विष्णूंनी हा अवतार घेतला आहे. श्री विष्णूने भगवान नृसिंहच्या रूपात प्रकट होऊन राक्षस राजाला मारले. अशा प्रकारे त्याने मानवतेला त्याच्या तावडीतून सोडवले. हिंदू महिन्यातील वैशाखातील चौदावा दिवस, शुक्ल पक्ष भगवान नृसिंह जयंती म्हणून साजरी केली जाते.
चला तर मग, नृसिंह जयंती निमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास नृसिंह जयंतीच्या शुभेच्छा देऊ शकतात.🌺

Narasimha Jayanti Wishes In Marathi

श्रीविष्णूंचे अवतार भगवान नृसिंह जयंतीच्या
सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा…!

उग्रं वीरं महाविष्णुं ज्वलन्तं सर्वतोमुखम् ।
नृसिहं भीषणं भद्रं मृत्यु मृत्युं नमाम्यहम् ।।
भगवान नृसिंह यांच्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा..!

शक्ती व पराक्रमाची देवता
श्री नरसिंह भगवान
यांच्या जयंती निमित्त
सर्वांना खूप खूप शुभेच्छा…!

नृसिंह देवदेवेश तव जन्मदिने शुभे !
उपवासं करिष्यामि सर्वभोग विवर्जिता:
नृसिंह जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

श्रीहरी विष्णूचे चौथे अवतार
शक्तीची देवता, दृष्टाचें मारक
भगवान नृसिंह यांच्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा…!

close