Buddha Purnima Wishes In Marathi | बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

Buddha Purnima Wishes In Marathi 2024 – “नमो बुद्धाय..;” बुद्ध पौर्णिमा हा दिवस भगवान गौतम बुद्ध यांची जयंती म्हणून साजरी केली जाते. भगवान बुद्ध पौर्णिमा वैशाख पौर्णिमेला गौतम बुद्ध यांचा जन्म दिवस म्हणून साजरा केला जातो. बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बौद्ध यांचा जन्म आणि निर्वाण दिन वैशाख पौर्णिमेदिवशी झालं असल्याने या दिवसाचं विशेष महत्त्व आहे. भगवान गौतम बुद्धांना दिव्य ज्ञानप्राप्ती वैशाख पौर्णिमेच्या दिवशी झाली. प्रेम, शांती आणि सत्याच्या मार्गावर अवघ्या जगाला शांततेचा संदेश देणारे, दया, क्षमा, शांतीची शिकवण देणारे, मानवतेच्या सेवेचा संदेश दिला.
चला तर मग, बुद्ध पौर्णिमेनिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा देऊ शकतात.🌺

Buddha Purnima Wishes In Marathi

भगवान बुद्ध तुम्हाला प्रेम, शांती आणि
सत्याच्या मार्गावर प्रकाश देतील.
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!

बुद्धं शरणं गच्छामि ।
धम्मं शरणं गच्छामि ।।
संघं शरणं गच्छामि ।
बुद्धं शरणं गच्छामि ।।
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!

अवघ्या जगाला शांततेचा संदेश देणारे,
दया, क्षमा, शांतीची शिकवण देणारे,
विश्र्व वंदनीय गौतम बुद्ध,
यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा…!

वेळ आली आहे शांतीची,
आला आहे प्रेमाचा सण..
ज्यांनी जगाला शिकवले शांती आणि प्रेम,
अशा भगवान बुद्धांस माझे नमन..!
आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!

बुद्ध धम्म आहे, धर्म नाही
बुद्ध मार्ग आहे, धर्मकांड नाही
बुद्ध मानव आहे, देवता नाही
बुद्ध करूणा आहे, शिक्षा नाही
बुद्ध शुद्ध आहे, थोतांड नाही
बुद्ध विचार आहे, दुराचार नाही
बुद्ध शांती आहे, हिंसा नाही
बुद्ध प्रबुद्ध आहे, युद्ध नाही
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा….

close