Ramadan Eid Wishes In Marathi | रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा

Ramadan Eid Wishes In Marathi 2024 – रमजान (Ramadan) महिन्याचा शेवट हा रमजान ईद साजरी करून केला जातो. मुस्लीम धर्मात रमजान महिना अत्यंत पवित्र मानला जातो. रामजान ईदच्या दिवशी चंद्र दर्शनाला अत्यंत महत्त्व असते. जगभरातील मुस्लिम बांधवांसाठी रमजानचा दिवस हा खास असतो. या दिवशी एकमेकांची गळाभेट घेऊन रमजान ईदच्या शुभेच्छा देण्याची पद्धत आहे.
चला तर मग, रमजान ईदनिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास रमजान ईदच्या शुभेच्छा देऊ शकतात.🌺

Ramadan Eid Wishes In Marathi –

सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा….!

बंधुभाव वाढवूया, विश्वबंधुत्वाचा संदेश देऊया
रमजान ईदच्या निमित्ताने, मनोमिलनाचा आनंद साजरा करुया
रमजान ईदसाठी सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा….

तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबासाठी ही रमजान ईद
सुख समृद्धी आणि भरभराटी घेऊन येवो हीच शुभेच्छा!
रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा…

तुमच्या घरात आनंद नांदो हीच आमची सदिच्छा,
सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा…!
ईद मुबारक….!

रमजान ईदनिमित्त पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा,
तुमच्या घरात सदैव नांदो आनंद याच ईदनिमित्त शुभेच्छा…
रमजान ईद मुबारक!

बंधुत्वाचा संदेश देऊया,
विश्वबंधुत्व वाढीस लावूया,
रमजान ईद च्या दिवशी हीच धरुनी मनी इच्छा..
सर्व मुस्लिम बांधवास रमजान ईद च्या शुभेच्छा…

फुलांना बहर मुबारक
शेतकऱ्याला पीक मुबारक
पक्ष्यांना उडान मुबारक
चंद्राला तारे मुबारक
आणि तुम्हास रमजान मुबारक….

धर्म, जात यापेक्षाही मोठी
असते शक्ती माणुसकीची..
एकमेकांची गळाभेट घेऊन
शुभेच्छा देऊयात रमजान ईदची…

close