Shree Swami Samarth Prakat Din Wishes In Marathi | श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Shree Swami Samarth Prakat Din Wishes In Marathi 2024 – “भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे”, आंध्रप्रदेशातील श्री शैलम क्षेत्राजवळी कर्दळीवनातून स्वामी समर्थ प्रकट झाले, इ.स. 1856 साली स्वामीने अक्कलकोट मध्ये अवतरले त्यामुळे अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले. पौराणिक आख्यायिकेनुसार, श्रीपाद वल्लभ व नृसिंहसरस्वती यांच्या नंतर श्री दत्तात्रय हे तीसरे पूर्णावतार आहे. गाणगापुरातील श्री नृसिंह सरस्वती हेच श्री शैलमजवळील कर्दळीवनातून स्वामी समर्थांच्या रूपात प्रकट झाले. स्वामी समर्थांच्या मुखातून निघाले उद्गार नृसिंह सरस्वती अवतार असल्याचे मानले जाते.
चला तर मग, श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या शुभेच्छा देऊ शकतात.🌺

Shree Swami Samarth Prakat Din Wishes In Marathi –

भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे..
श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त
तुम्हाला व तुमच्या परिवारास खूप खूप शुभेच्छा…!

सबसे बडा गुरू, गुरूसे बडा गुरू का ध्यास, और उससे भी बडे श्री स्वामी समर्थ महाराज..!
श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त
तुम्हाला व तुमच्या परिवारास खूप खूप शुभेच्छा…!

उगाची भितोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त
तुम्हाला व तुमच्या परिवारास खूप खूप शुभेच्छा…!

लागला ध्यास स्वामी नामाचा
नाम स्वामींचे मुखी वसले,
मी पण माझे संपून गेले,
स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा..!

यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे, दुसऱ्याचं भलं झालेले पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त
तुम्हाला व तुमच्या परिवारास खूप खूप शुभेच्छा…!

विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी, तिथून साथ देतो मी, स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा..!

श्री स्वामी प्रकट दिन
उधळा गुलाल, वाजवारे नगारे
त्रैलोक्य चे स्वामी आज धर्तीवर आले.
अनुसूयेचा तूच दत्त, सुमतीचा तूच श्रीपाद
अंबा भवानीचा तूच नरहरी, आम्हां कैवाऱ्याचा तूच स्वामी.
“अशक्य हि सारे करितो शक्य” एक क्षणात
“भिऊ नकोस मी पाठीशी आहे” असे सदा सांगे आम्हास.
स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा..!

close