Kamgar Din Wishes In Marathi | कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Kamgar Din Wishes In Marathi 2024 – “जय महाराष्ट्र, गर्जा महाराष्ट्र माझा” असे म्हणतं महाराष्ट्र राज्यात दरवर्षी १ मे रोजी महाराष्ट्र दिन थाटामाटात साजरा केला जातो. १ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो. १९६० मध्ये महाराष्ट्र स्वतंत्र राज्य म्हणून स्थापन झाल्याचा हा दिवस साजरा केला आहे. मराठी भाषा आणि संस्कृतीचे वैभव लक्षात ठेवण्याची आणि राज्याचा समृद्ध वारसा समजून घेण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय स्तरावर दर वर्षी १ – मे रोजी आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा केला जातो. याची सुरुवात सन १८८६ मध्ये झाली होती. हा दिवस कामगार यांच्या सन्मानार्थ, त्यांच्या ऐक्यात आणि त्यांच्या हक्काच्या समर्थनार्थ साजरा केला जातो.
चला तर मग, कामगार दिनानिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास कामगार दिनाच्या शुभेच्छा देऊ शकतात.🌺

Kamgar Din Wishes In Marathi –

“श्रमाला लाभावा मोल सर्वदा
अन् घामाला मिळावा योग्य तो दाम
कामगारांच्या हाताला मिळो काम
अणि कामाला मिळो नेहमी सन्मान”
कामगार दिनाच्या आपणास खुप खुप शुभेच्छा…!
जय महाराष्ट्र…!

“दिवस हक्काचा
दिवस कामगारांचा
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…”

“कामगार कल्याणाचे राखू धोरण,
देऊया कामगारांना योग्य मान-सन्मान,
शेतकरी ते कष्टकरी प्रत्येकाला
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…”

“एकजुटीने काम करू
कामावरती प्रेम करू
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…”

“कुटुंबाचे पोट भरतो अतोनात कष्ट करून
कष्टाची भाकर खातो अशा सर्व कष्टकरी बांधवांना”
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा… !!

close