Maghi Ganesh Jayanti Wishes in Marathi | माघी गणेश जयंती शुभेच्छा

Maghi Ganesh Jayanti Wishes In Marathi – ||ॐ श्री गणेशाय नमः || सर्व गणेश भक्तांना माघी गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.. गणपती बाप्पा मोरया…! मंगलमूर्ती मोरया…!
हिंदू पंचांगानुसार माघ महिन्यातील चतुर्थीला गणपतीचा बाप्पाचा जन्म झाला त्यामुळे ही चतुर्थी गणेश जयंती म्हणून बाप्पाचा जन्मोत्सव साजरा केला जातो. अनेकजण माघी गणेश जयंती निमित्त नियमित गणपतीच्या मंदिरामध्ये बाप्पाचं दर्शन घेतात. या दिवशी बाप्पाच्या आवडीचे मोदक नैवेद्य म्हणून केले जातात, तसेच बाप्पाला दुर्वा, जास्वंदाचं फूल अर्पण करण्याची पद्धत आहे. चला तर मग, माघी गणेश जयंतीनिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा देऊ शकतात.🌺

Maghi Ganesh Jayanti Wishes In Marathi –🌺

तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो हीच
गणेश जयंती निमित्त बाप्पाच्या चरणी प्रार्थना…
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया…!🌺

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ
निर्वीघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा…
माघी गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा…🙏🌺

|| आधी वंदू तुज मोरया || *
माघी गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा…

वंदन करतो गणरायाला,
हात जोडतो वरद विनायकाला..
प्रार्थना करतो गजाननाला,
सुखी ठेव नेहमी..!
सर्व गणेश भक्तानां
“माघी गणेश जयंतीच्या हार्दीक शुभेच्छा” 🙏

सकाळ हसरी असावी
गणरायाची मुर्ती,नजरेसमोर दिसावी
मुखी असावे गणरायाचे नाम,
सोपे होई सर्व काम..
माघी गणेश जयंती निमित्त आपणास सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!!🌺

वंदन करतो गणरायाला,
हात जोडतो वरद विनायकाला..
प्रार्थना करतो गजाननाला,
सुखी ठेव नेहमी..!
सर्व गणेश भक्तानां
“माघी गणेश जयंतीच्या हार्दीक शुभेच्छा”

श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना गणेश गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..
आजच्या ह्या मंगलदिनी सर्व गणेशभक्तांच्या मनातील
सर्व ईच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत हीच सदिच्छा🌺!

फुलांची सुरुवात कळीपासून होते,
जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते
प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते,
आणि आपली कामाची सुरुवात
श्री गणेशा पासून होते,

गणपती बाप्पा मोरया
माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा…!

मोदकांचा केला प्रसाद
केला लाल फुलांचा हार
मखर झाले नटून तयार
आले वाजत गाजत बाप्पा
गुलाल फुले अक्षता उधळे

माघी गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!

रम्य ते रूप सगुण साकार,
मनी दाटे भाव पाहता क्षणभर,
अंतरंगी भरूनी येत असे गहिवर,
विघ्न नष्ट व्हावे पूजता गजेंद्र विघ्नेश्वर,
माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा…!

चांगल्या निरोगी सुखी कुटुंबाची इच्छा
असेल तर चार डोके आणि चार भुजाधारी
श्री गणेशाची पूजा करा

🌺🌺 माघी गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!!

आज संकष्ट चतुर्थी,
श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना
माघी गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा….

आजच्या ह्या मंगलदिनी सर्व
गणेशभक्तांची ईच्छित मनोकामना
श्री गणराय पूर्ण करोत,
हिच गणरायाच्या चरणी प्रार्थना…🙏

संकटाचा पराभव करणारा
श्री गणेश तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश देवो.
तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे संपुष्टात येवोत.

माघी गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा..!

माघी गणेश जयंती निमित्त,
आपणास आणि आपल्या
परिवारास हार्दिक शुभेच्छा..!
वंदन करतो गणरायाला,
हात जोडतो वरद विनायकाला..
प्रार्थना करतो गजाननाला,
सुखी ठेव नेहमी..!
🌺माझ्या प्रियजनांना।🌺

तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता
अवघ्या दिनांच्या नाथा बाप्पा मोरया रे ,
सर्व गणेश भक्तांना माघी गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!

close