Valentines Day Wishes in Marathi 2024 | व्हॅलेंटाईन डे शुभेच्छा

Happy Valentines Day Wishes In Marathi – जगभरात दरवर्षी साजरा केला जाणारा व्हॅलेंटाईन डे हा जोडप्यांसाठी खूप खास दिवस असतो. ते संपूर्ण आठवडा वेगवेगळ्या योजनांसह साजरे करतात आणि एकमेकांना त्यांच्या प्रेमाची कबुली देण्यासाठी व्हॅलेंटाईन डेची प्रतीक्षा करतात. १४ फेब्रुवारीला आपण व्हॅलेंटाईन डे साजरा करतो. व्हॅलेंटाईन डे ला मराठी भाषेत “प्रेम दिवस” म्हटले जाते. हा दिवस साजरा करण्यासाठी जोडपे वेगवेगळ्या योजना आखतात. तुम्ही तुमच्या जोडीदाराला या शुभेच्छा पाठवू शकता आणि त्यांना तुमच्या प्रेमाने प्रभावित करू शकता. चला तर मग, व्हॅलेंटाईन डे निमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा देऊ शकतात.

Happy Valentines Day Wishes In Marathi

सगळ्यांपेक्षा वेगळे आणि सुंदर तुम्ही आहास
पण त्यापेक्षाही सुंदर गोष्ट म्हणजे
तुम्ही माझ्या आयुष्यात असणे आहे.
Love You Dear
हॅप्पी व्हॅलेंटाईन डे.💝💞

खऱ्या प्रेमाला कुठल्याच डे ची गरज नसते,
कारण त्याच्या आठवणीतील प्रत्येक दिवस हा
व्हॅलेंटाईन असतो…!
हॅप्पी व्हॅलेंटाईन डे.💝💞🥰🍫

आजही तो दिवस आठवतो
ज्या दिवशी तू दिसलीस
सुखवलेल्या मनामध्ये
जणू गुलाबाची कळी फुलली..!
हॅप्पी व्हॅलेंटाईन डे.💝💞

खऱ्या प्रेमाला कुठल्याच डे ची गरज नसते,
कारण त्याच्या आठवणीतील प्रत्येक दिवस हा
व्हॅलेंटाईन असतो…!
🥰🍫हॅप्पी व्हॅलेंटाईन डे.💝💞

रूप तुझे पाहता राधे,
वेडे मन झाले दंग
साथ तुझ्या प्रेमाची
मला देशील का सांग?
🥰🍫

डोळ्यातल्या स्वप्नांना कधी प्रत्यक्षात आण
किती प्रेम करतो मी तुझ्यावर हे न सांगताच जाण
व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा

या व्हॅलेंटाईन डे ला मला गिफ्ट मध्ये तू आणि तुझा वेळ हवा आहे.
जो फक्त माझ्यासाठी असेल.
🥰🍫हॅप्पी व्हॅलेंटाईन डे.💝💞

जेव्हा तू सोबत असतोस,
तेव्हा वाटते की वेळ थांबून जावास
🥰🍫हॅप्पी व्हॅलेंटाईन डे.💝💞

प्रेम या दोन अक्षरातच जीवनाचा खरा अर्थ दडला आहे
या अर्थाच्या शोधातच एक जीव दुसऱ्यावर जडला आहे..!
🥰🍫हॅप्पी व्हॅलेंटाईन डे.💝💞

close