Sankashti Chaturthi Wishes in Marathi | संकष्टी चतुर्थी शुभेच्छा

Sankashti Chaturthi Wishes In Marathi – ||ॐ श्री गणेशाय नमः || सर्व गणेश भक्तांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.. गणपती बाप्पा मोरया…!
हिंदू पंचांगानुसार दर महिन्यात कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी म्हणून साजरी करण्याची पद्धत आहे. अनेकजण संकष्टी चतुर्थी निमित्त नियमित गणपतीच्या मंदिरामध्ये बाप्पाचं दर्शन घेतात. या दिवशी बाप्पाच्या आवडीचे मोदक नैवेद्य म्हणून केले जातात, तसेच बाप्पाला दुर्वा, जास्वंदाचं फूल अर्पण करण्याची पद्धत आहे. या दिवशी भाविक उपवास करतात व चंद्रोदयानंतर ते रात्री उपवास सोडतात. चला तर मग, संकष्टी चतुर्थीनिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा देऊ शकतात.

Sankashti Chaturthi Wishes In Marathi –

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ
निर्वीघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा…
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…🙏

|| आधी वंदू तुज मोरया || *
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…

वंदन करतो गणरायाला,
हात जोडतो वरद विनायकाला..
प्रार्थना करतो गजाननाला,
सुखी ठेव नेहमी..!
सर्व गणेश भक्तानां
“संकष्टी चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा” 🙏

सकाळ हसरी असावी
गणरायाची मुर्ती,नजरेसमोर दिसावी
मुखी असावे गणरायाचे नाम,
सोपे होई सर्व काम..
संकष्टी चतुर्थी निमित्त आपणास सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!!🌺

वंदन करतो गणरायाला,
हात जोडतो वरद विनायकाला..
प्रार्थना करतो गजाननाला,
सुखी ठेव नेहमी..!
सर्व गणेश भक्तानां
“संकष्टी चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा”

फुलांची सुरुवात कळीपासून होते,
जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते
प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते,
आणि आपली कामाची सुरुवात
श्री गणेशा पासून होते,

गणपती बाप्पा मोरया
संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा…!

मोदकांचा केला प्रसाद
केला लाल फुलांचा हार
मखर झाले नटून तयार
आले वाजत गाजत बाप्पा
गुलाल फुले अक्षता उधळे

संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!

रम्य ते रूप सगुण साकार,
मनी दाटे भाव पाहता क्षणभर,
अंतरंगी भरूनी येत असे गहिवर,
विघ्न नष्ट व्हावे पूजता गजेंद्र विघ्नेश्वर,
संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा…!

चांगल्या निरोगी सुखी कुटुंबाची इच्छा
असेल तर चार डोके आणि चार भुजाधारी
श्री गणेशाची पूजा करा

🌺🌺 संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!!

आज संकष्ट चतुर्थी,
श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना
संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.

आजच्या ह्या मंगलदिनी सर्व
गणेशभक्तांची ईच्छित मनोकामना
श्री गणराय पूर्ण करोत,
हिच गणरायाच्या चरणी प्रार्थना…🙏

संकटाचा पराभव करणारा
श्री गणेश तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश देवो.
तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे संपुष्टात येवोत.

संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा..!

संकष्टी चतुर्थी निमित्त,
आपणास आणि आपल्या
परिवारास हार्दिक शुभेच्छा..!
वंदन करतो गणरायाला,
हात जोडतो वरद विनायकाला..
प्रार्थना करतो गजाननाला,
सुखी ठेव नेहमी..!
🌺माझ्या प्रियजनांना।🌺

तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता
अवघ्या दिनांच्या नाथा बाप्पा मोरया रे ,
सर्व गणेश भक्तांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!

close