Gudi Padwa Wishes In Marathi | गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

Gudi Padwa Wishes in Marathi

Gudi Padwa Wishes In Marathi 2024 – हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला, ब्रम्हध्वज आणि विजयाचे प्रतिक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जाणारा सण आहे. गुढीपाडवा म्हणजे नववर्ष आणि दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे. गुढीपाडव्यापासून नवीन शालिवाहन शकाची सुरुवात होते. या महापर्वाच्या अर्थात नववर्षाच्या या … Read more

Rang Panchami Wishes In Marathi | रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

Rangpanchmi

Rang Panchami Wishes In Marathi 2024 – ‘होळी रे होळी पुरणाची पोळी’ या सणाला होळी, धुलिवंदन, शिमगा किंवा शिमगोत्सव या नावांनीही संबोधलं जातं. महाराष्ट्रात सर्वच सण-उत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरे करण्यात येतात. होळीच्या दुसऱ्या दिवशी धूलिवंदन, धूळवड साजरी होते. तर ग्रामीण भागात पाचव्या दिवशी रंगपंचमी साजरी करण्यात येते. फाल्गुन पौर्णिमेच्या रात्री विधिपूर्वक होळी पेटवली … Read more

Dhulivandan Wishes In Marathi | धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा

Dhulivandan Wishes

Dhulivandan Wishes In Marathi 2024 – ‘होळी रे होळी पुरणाची पोळी’ या सणाला होळी, धुलिवंदन, शिमगा किंवा शिमगोत्सव या नावांनीही संबोधलं जातं. फाल्गुन पौर्णिमेच्या रात्री विधिपूर्वक होळी पेटवली जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा होळी विझलेली असते, तसेच, फाल्गुन कृष्ण पंचमीच्या दिवशी रंग खेळण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. होळी पौर्णिमेच्या दिवशी सुरू होणाऱ्या होळी पौर्णिमा किंवा … Read more

Holi Wishes In Marathi | होळीच्या हार्दिक शुभेच्छा

Holi Wishes

Holi Wishes In Marathi 2024 – ‘होळी रे होळी पुरणाची पोळी’ होळी हा आपल्याकडील एक महत्त्वाचा सण आहे. होळी हा गोडपणा, आपुलकी, राग, मत्सर, द्वेष, आनंद आणि जीवनातील रंगांचा सण आहे. होळीमध्ये लोक आपल्या नाती-परंपरा जपण्याचा, उल्हासाचा, आनंदाचा, जवळच्या नातेवाईक, मित्र, शेजारी आणि जवळच्या व्यक्तींना भेट देतात. तसेच वाईट गोष्टींची या होळीत आहुती दिली जाते. … Read more

Maha Shivratri Wishes in Marathi | महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

Mahashivratri

Maha Shivratri Wishes in Marathi 2024 : ||ॐ नमः शिवाय || महाशिवरात्री हा उत्सव माघ कृष्ण चतुर्दशी या दिवशी संपन्न होतो, हा सण हिंदू धर्मातील एक पवित्र सण आहेत. महाशिवरात्री हा दिवस भगवान शंकराच्या उपासनेचा विशेष दिवस मानला जातो. महाशिवरात्री भारताच्या कानाकोपऱ्यात मोठ्या थाटामाटात व उत्साहाने साजरी केली जाते. या दिवशी शिवभक्त दिवसभर उपवास करतात … Read more

Maghi Ganesh Jayanti Wishes in Marathi | माघी गणेश जयंती शुभेच्छा

Maghi Ganesh Jayanti Wishes In Marathi – ||ॐ श्री गणेशाय नमः || सर्व गणेश भक्तांना माघी गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.. गणपती बाप्पा मोरया…! मंगलमूर्ती मोरया…!हिंदू पंचांगानुसार माघ महिन्यातील चतुर्थीला गणपतीचा बाप्पाचा जन्म झाला त्यामुळे ही चतुर्थी गणेश जयंती म्हणून बाप्पाचा जन्मोत्सव साजरा केला जातो. अनेकजण माघी गणेश जयंती निमित्त नियमित गणपतीच्या मंदिरामध्ये बाप्पाचं दर्शन घेतात. … Read more

Sankashti Chaturthi Wishes in Marathi | संकष्टी चतुर्थी शुभेच्छा

Sankashti Chaturthi

Sankashti Chaturthi Wishes In Marathi – ||ॐ श्री गणेशाय नमः || सर्व गणेश भक्तांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.. गणपती बाप्पा मोरया…!हिंदू पंचांगानुसार दर महिन्यात कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी म्हणून साजरी करण्याची पद्धत आहे. अनेकजण संकष्टी चतुर्थी निमित्त नियमित गणपतीच्या मंदिरामध्ये बाप्पाचं दर्शन घेतात. या दिवशी बाप्पाच्या आवडीचे मोदक नैवेद्य म्हणून केले जातात, तसेच बाप्पाला दुर्वा, … Read more

Republic Day Wishes in Marathi 2024 | प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

Republic Day

Republic Day Wishes In Marathi – दरवर्षी आपण २६ जानेवारी हा प्रजासत्ताक दिन राष्ट्रीय सण म्हणून साजरा करतो. 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना लागू झाली आणि तेव्हापासून आपण सर्वजण हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. भारतात 15 ऑगस्ट 1947 रोजी जेव्हा आपल्या देशाला ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारताला स्वतःचे कोणतेही संविधान … Read more

Happy Ram Navami Wishes in Marathi 2024 | मर्यादा पुरुषोत्तम, श्री रामनवमी शुभेच्छा

Ram Navami

Ram Navami Wishes in Marathi – हिंदू धर्मात चैत्र शुद्ध नवमी हा दिवस हिंदू पंचागानुसार अत्यंत महत्वाचा दिवस. याचे कारण असे की या तिथीला भगवान विष्णूचा सातवा अवतार समजल्या जाणाऱ्या मर्यादा पुरुषोत्तम, प्रभू रामचंद्राचा जन्म झाला… या दिवसाला “रामनवमी” असे म्हणतात. तसेच प्रभू रामाचा जन्म सूर्य डोक्यावर आल्यावर म्हणजेच दुपारी 12 वाजता झाला. रामनवमीचा उत्सव … Read more

Makar Sankranti Wishes In Marathi | मकर संक्रांतीच्या शुभेच्छा 2024

Makar Sankranti

Makar Sankranti Wishes In Marathi – मकर संक्रांत हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण आहे. मकर संक्रांतीला काही ठिकाणी भोगी, उत्तरायण देखील म्हटलं जातं. मकर संक्रांतीच्या दिवशी व्रत करणं, गंगेत स्नान, कथा वाचन, दान करणे आणि सुर्याची उपासना करण्याला महत्त्व दिलं जातं. मकरसंक्रांतीचा हा सण एकामेकांमध्ये प्रेम आणि आपुलकी निर्माण करतो. आजच्या या लेखात आपण … Read more

close